
यदा कन्या: रोचते तदा पितुः हृदयं स्पन्दते
शृगालः नीडं त्यक्त्वा अन्तः रोदिति
बाबा अतीव विनोदी लीलालुः च अस्ति
धीरे गम्भीरं दृश्यते इति आरभते जलं याचयितुम् स्थाने बालकः स्वयमेव उत्तिष्ठति
अस्मिन् गृहे चञ्चलः सदा स्थगितुं गच्छति अतः पिता लेकं निद्रां पश्यन् रोदिति
न जाने कदा सा अम्बुनिम्बूं कृत्वा वर्धिता, पिता वदति तां त्यक्त्वा
अहं जलं अपि न निगलितवान्
प्रतिदिनं न्यूनातिन्यूनम् एकवारं
माया परदेशीयस्य धनं ग्रहीतुम् इच्छति, न तु दातुम् इच्छति
सा निद्रां प्रति जागरणसमयात् आरभ्य बाबस्य पालनं करोति
अद्य वा श्वः वा यथा गमिष्यति तथा शिशुः अधिकं लाडितः अस्ति
कन्यायाम गमिष्यामि इति अवदत्
पिता अन्तः भग्नः भवति
समागमात् अहं न जानामि
किमर्थं सहसा जागरणं भवति ?
पितृ- कन्या कल्याणात् सभायां गुप्तरूपेण नेत्राणि मार्जयन् पुनः तत्र तत्र गच्छति
तस्याः समग्रजीवनकथा क्षणं क्षणं स्मर्यते, पिता च स्वनेत्रेषु आगच्छन्ति भावाः पुनः प्रेषयति एव
बी पी किं त्वं गोलीं गृहीतवान् ?
इदानीं कः पृच्छति ?
कः भवन्तं अधिकं मिष्टान्नं खादितुम् बाध्यं करिष्यति ?
पिता कस्यचित् वचनं न शृणोति किन्तु कन्या न अङ्गीकुर्वति।
एकस्मिन् अर्थे शिशुः माता चिन्तयति, परन्तु उदरं ददाति तस्य कथा बहु भिन्न अस्ति..
पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं
चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं
हसरे खेळकर बाबा एकदम
धीर गंभीर दिसू लागतात पोरीला पाणी मागण्या पेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात
या घरातला चिवचीवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो
अंबुच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही बाप सांगतो तिलासोडून
मला पाणीही गिळलं नाही
दिवसातून एकदा तरी
मायेनं जवळ घ्यावं वाटतं परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं
उठल्या पासून झोपे पर्यंत बाबाची काळजी घेत असते
आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते
पोरगी जाणार म्हणलंकी
बाप आतून तुटून जातो
कळत नाही बैठकीतून
अचानक का उठून जातो ?
इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात
तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो
बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून कोण कशाला दटवील गं ?
बाबा कुणाचं ऐकत नाहित पण पोरीला नकार देत नाहीत तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजाम घेत नाहीत
एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते..
#memories
For information –There is imagenary image for indication of engagement