शिवाजी कांबळे– गंगाखेड तालुक्यातील क सायळा (सूनेगांव) गांव में 25 वर्षीय युवका ची हत्या चा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात गांव चे चार युवका विरूद्ध गुन्ह दाखल झाला आहे
गंगाखेड तालुक्यातील सायाळा (सूनेगाव) येथील विष्णु उर्फ सचिन पवार या २५ वर्षीय तरुणावर गावातील चौघांनी मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. डोकं, मान आणि छातीत अज्ञात हत्याराने गंभीर मारहाण करण्यात आली. घटनेनंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. अटकेतील तिघांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.