–
परभणी –कर्करोग, हृदयरोग आणि मेंदू विकारांवरील अचूक निदानासाठी आर. पी. हॉस्पिटल आता आणत आहे अत्याधुनिक पीईटी पीईटी (Positron Emission Tomography) सेवा!
🔬 मराठवाड्यात संभाजीनगरनंतर ही सुविधा प्रथमच परभणीत!
✅ सुरुवातीच्या टप्प्यातच आजार ओळखणे
✅ उपचारांचा प्रभाव तपासणे
✅ पुणे-मुंबईपर्यंत जाण्याची गरज नाही
✅ स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार
🗣️ “रुग्णसेवा हेच आमचं प्रमुख ध्येय आहे. पीईटी स्कॅन मुळे निदान अधिक अचूक होईल व उपचार तात्काळ सुरू करता येतील,”
– आ. डॉ. राहुल पाटील, प्रमुख – आर पी हाॅस्पीटल
📍वाशिम, बुलढाणा, नांदेड, लातूर, हिंगोली, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी ही सुविधा ठरणार आहे वरदान!
🧠 कर्करोग | हृदयविकार | मेंदूविकार – यांचं निदान PET Scan द्वारे आता परभणीत उपलबध